📝 परीक्षा नियम (Exam Rules)
-
*वेळमर्यादा: परीक्षेसाठी एकूण 30 मिनिटे वेळ आहे. वेळेत परीक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे.
- *प्रयत्न मर्यादा: प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त एकच प्रयत्न करण्याची परवानगी आहे.
- *नेव्हिगेशन: तुम्ही प्रश्नांदरम्यान पुढे-मागे (Next/Previous) जाऊ शकता आणि कॅलेंडर वापरून कोणत्याही प्रश्नावर थेट जाऊ शकता.
- *उत्तर निवड: एकदा उत्तर निवडले की, ते बदलता येणार नाही.
🛡️ कॅमेरा आणि गोपनीयतेचे धोरण (Privacy Policy)
विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाची खात्री करण्यासाठी, आम्ही खालीलप्रमाणे कॅमेरा वापरतो:
- *प्रोफाइल फोटो: परीक्षेपूर्वी तुम्हाला तुमचा लाईव्ह प्रोफाइल फोटो कॅप्चर करावा लागेल.
- *प्रोक्टरिंग (निरीक्षण): परीक्षा चालू असताना तुमच्या कॅमेराद्वारे ठराविक अंतराने स्नॅपशॉट्स (snapshots) घेतले जावू शकतात.
- *डेटा सुरक्षा: हे सर्व फोटो केवळ परीक्षेच्या वेळी तुमच्या Local Storage आणि शाळेच्या Server यांवर जतन केले जातात आणि परीक्षेच्या निकालासोबत तपासणीसाठी वापरले जातील. ते सार्वजनिकरीत्या शेअर केले जाणार नाहीत.
- कॅमेऱ्याची परवानगी नाकारल्यास तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही.
मी नियम वाचले आहेत आणि सहमत आहे (Proceed to Exam)